34km मायलेज देणारी मारुती कार फक्त दोन लाखांत मिळणार जाणून घ्या ऑफर
Maruti Suzuki Offer : भारतीय बाजारपेठेत कमी बजेटमध्ये उत्तम मायलेज आणि आधुनिक फीचर्स असलेली कार शोधत असाल, तर मारुती सुझुकी सेलेरियो तुमच्यासाठी एक आदर्श पर्याय ठरू शकते. ही कार फक्त 2 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर घरी आणता येईल, आणि यासोबतच ती 34 किमी/किलोपर्यंतचे जबरदस्त मायलेज देते. कमी बजेटमध्ये उत्तम परफॉर्मन्स आणि इंधन कार्यक्षमतेमुळे ही कार … Read more