Maruti Suzuki Discount Cars : आजच खरेदी करा मारुती सुझुकीच्या ‘या’ कार्स, मिळत आहे 59,000 रुपयांपर्यंतचा बंपर डिस्काउंट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Suzuki Discount Cars : जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण मारुती सुझुकीच्या काही शक्तीशाली कार्सवर आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत देण्यात येत आहे.

त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल. कंपनी आता आपल्या Alto 800, Alto K10, Swift, WagonR, Dzire, ECO आणि S Presso यांसारख्या तगड्या कारवर 59,000 रुपयांपर्यंतचा बंपर डिस्काउंट देत आहे. काय आहे संपूर्ण ऑफर जाणून घ्या.

जाणून घ्या सवलत

  • मारुती अल्टो 800 वर 15,000 रुपयांपर्यंतची सूट ऑफर देण्यात येत आहे.
  • मारुती अल्टो K10 वर 59,000 रुपयांपर्यंतची सूट ऑफर देण्यात येत आहे.
  • मारुती S-Presso वर 49,000 रुपयांपर्यंतची सूट ऑफर देण्यात येत आहे.
  • मारुती Eeco वर 29,000 रुपयांपर्यंतची सूट ऑफर देण्यात येत आहे.
  • मारुती वॅगनआरवर 54,000 रुपयांपर्यंतची सूट ऑफर देण्यात येत आहे.
  • मारुती सेलेरियोवर 54,000 रुपयांपर्यंतची सूट ऑफर देण्यात येत आहे.
  • मारुती स्विफ्टवर 54,000 रुपयांपर्यंतची सूट ऑफर देण्यात येत आहे.
  • मारुती डिझायरवर 10,000 रुपयांपर्यंतची सूट ऑफर देण्यात येत आहे.

मारुती अल्टो K10 वर मिळत आहे शानदार ऑफर

कंपनीची मारुती अल्टो K10 या कारवर कारवर सर्वात मोठी ऑफर देत आहे. यावर एकूण 59,000 रुपयांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. तर 35,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस तसेच उर्वरित रोख सवलत देण्यात येत आहे. Alto K10 वगळता, WagonR, Celerio आणि Swift वर एकूण 54,000 रुपयांपर्यंत सवलत देण्यात येत आहे.