Maruti Suzuki Upcoming Cars : मारुती सुझुकी करणार धमाका! दिवाळीपूर्वी लॉन्च करणार ३ जबरदस्त कार…
Maruti Suzuki Upcoming Cars : मारुती सुझुकी कंपनीकडून लवकरच बाजारात नवीन कार लॉन्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आणखी नवीन कार खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. मारुती सुझुकीच्या कार जास्त मायलेज देत असल्याने ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. मारुती सुझुकी कंपनी पुढील काही महिन्यात म्हणजे दिवाळीपूर्वी ३ कार लॉन्च करणार आहे. SUV प्रकारातील या कार असणार आहेत. … Read more