मारुती सुझुकीची वॅगनआर कार ‘या’ ग्राहकांना मिळेल 1 लाख रुपयांनी स्वस्त! मारुतीने या कारला केले करमुक्त, वाचा डिटेल्स
भारतामधील जर आपण प्रमुख कार उत्पादक कंपन्यांची यादी पाहिली तर यामध्ये मारुती सुझुकी या कंपनीचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागते. गेल्या कित्येक वर्षापासून मारुती सुझुकीने कार बाजारपेठेमध्ये स्वतःचा नावाचा एक दबदबा निर्माण केलेला आहे. या कंपनीच्या माध्यमातून अनेक कार मॉडेल आत्तापर्यंत बाजारपेठेत सादर करण्यात आले असून अगदी सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील अशा कार देखील मारुती सुझुकीने लॉन्च … Read more