देशातील सर्वाधिक विकली जाणारी मारुती कार येत आहे नव्या रूपात, फोटो झाले व्हायरल…

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- मारुती सुझुकीची हॅचबॅक कार WagonR ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. आता कंपनी लवकरच याला नव्या रुपात सादर करणार आहे. अलीकडेच त्याच्या फेसलिफ्ट व्हर्जनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जाणून घ्या नवीन WagonR फेसलिफ्टमध्ये काय खास असेल..(maruti wagonr facelift photo leak) नवीन WagonR 2022 मध्ये … Read more