Massey Ferguson 9500 Tractor: शेतीकरिता मॅसी फर्ग्युसनचे ‘हे’ ट्रॅक्टर घ्याल तर रहाल फायद्यात! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

massey fergusion 9500 tractor

Massey Ferguson 9500 Tractor:- भारत हा कृषीप्रधान देश असून भारतामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. भारतीय शेती आता प्रगत झाली असून मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची यंत्र आणि तंत्रज्ञानाचा वापर आता शेतीमध्ये होऊ लागला आहे. यांत्रिकीकरणाच्या दृष्टिकोनातून शेतीमध्ये यंत्र वापरायला प्राधान्य मिळावे व शेतकऱ्यांना यंत्र खरेदी करता यावी त्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारांच्या … Read more