“सदाभाऊची गत पाण्याविना मासोळी, तर त्यांचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस…”; सदाभाऊंच्या टीकेला मिटकरींचे कडाडून प्रत्युत्तर

मुंबई : आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेनंतर अमोल मिटकरी … Read more