IRCTC Tour Packages: माता वैष्णो देवीच्या दर्शनाची खास संधी ‘ते’ पण अगदी स्वस्तात; पटकन करा चेक  

Special opportunity to visit Mata Vaishno Devi

IRCTC Tour Packages: जर तुम्ही माता वैष्णो देवीला (Mata Vaishno Devi) भेट देण्याची योजना आखत असाल तर अशा परिस्थितीत IRCTC तुमच्यासाठी एक खास संधी घेऊन आले आहे. या टूर पॅकेज अंतर्गत तुम्हाला IRCTC द्वारे माता वैष्णोदेवीचे दर्शन दिले जाईल. दरवर्षी लाखो भाविक माता वैष्णोदेवीला भेट देतात. माता वैष्णो देवीचे हे मंदिर कटरा (Katra) पासून 12 किलोमीटर अंतरावर … Read more