नेरळ माथेरान घाट आता अधिक सुरक्षित, पावसाळ्यातील धोका टळणार
Matheran News : कर्जत नेरळ-माथेरान घाट रस्ता सुरक्षित करण्यासाठी लोखंडी जाळ्या लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान या पर्यटनस्थळी आपली वाहने घेऊन येणाऱ्या पर्यटकांना घाट रस्ता सुरक्षित वाटावा यासाठी भर देण्यात आला आहे. माथेरान चांगभलं मंदिर येथून घाट रस्त्यात दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्यात येत आहेत. वॉटर पाइप … Read more