नेरळ-माथेरानच्या थंड हवेला पर्यटकांचा भरभरून प्रतिसाद! ४ महिन्यांत तब्बल १ लाख पर्यटकांनी दिली भेट

माथेरान हे मुंबई आणि पुणे परिसरातील नागरिकांसाठी सर्वात जवळचे आणि लोकप्रिय थंड हवेचे पर्यटन स्थळ आहे. येथील १०० वर्षांहून जुन्या नेरळ-माथेरान टॉय ट्रेनचा थरार आणि निसर्गाचे सान्निध्य अनुभवण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक माथेरानला भेट देतात. यंदा नव्या वर्षात, जानेवारी ते एप्रिल २०२५ या चार महिन्यांत तब्बल १ लाख ५ हजार पर्यटकांनी माथेरानला भेट दिली. या पर्यटकांनी … Read more

माथेरानमधील पर्यटकांची आवडती व्हॅली क्रॉसिंग लवकरच सुरू होणार? ६५ कुटुंबांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

कर्जत- माथेरानच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या व्हॅली क्रॉसिंग या साहसी खेळाला पुन्हा परवानगी मिळावी, अशी मागणी स्थानिकांनी लावून धरली आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या ६५ कुटुंबांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. माथेरानमध्ये पर्यटन हाच प्रमुख व्यवसाय असल्याने व्हॅली क्रॉसिंग बंद झाल्यापासून अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. वनविभागाकडून बंदी माथेरानमध्ये … Read more

महाराष्ट्रातील ‘हे’ ठिकाण आहे भारतातील सर्वात सुंदर Hill Station ; डोनाल्ड ट्रम्पच्या वाहनाला सुद्धा इथे नो एंट्री, पिकनिकसाठी सगळ्यात बेस्ट ठिकाण

Maharashtra Best Picnic Spot

Maharashtra Best Picnic Spot : उन्हाळा सुरू झाला की भ्रमंती करणारे लोक हिल स्टेशन कडे वळतात. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटक हिल स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या उन्हाळ्यात हिल स्टेशनवर पिकनिकला जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही अशा एका लोकप्रिय पिकनिक स्पॉटची माहिती सांगणार आहोत जिथे वाहनांना नो एन्ट्री आहे. हे … Read more

Matheran Tourism : माथेरान मधील निसर्गसौंदर्याचा आनंद घ्या! पहा टॉय ट्रेनचे तिकीट दर आणि वेळापत्रक

Matheran Tourism : महाराष्ट्रमध्ये अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेली अशी पर्यटन स्थळे असून वर्षभराच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक अशा ठिकाणी भेटी देतात. साहजिकच पर्यटकांची गर्दी पाहता अशा पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणावर सोयी सुविधा उभारण्यासाठी शासनाकडून देखील प्रयत्न केले जातात. महाराष्ट्राला तसे निसर्गाने भरभरून असे दिले असल्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पर्यटन स्थळांची कमी नाही. प्रत्येक पर्यटन स्थळांवर … Read more

Matheran Tourism : माथेरानमध्ये साहसी खेळांना परवानगी मिळणार !

Matheran Tourism

Matheran Tourism : माथेरानमध्ये व्हॅली क्रॉसिंग हा साहसी खेळातील प्रकार विनापरवानगी सर्रास सुरू होता. या व्हॅली क्रॉसिंगमुळे येथील पर्यटनही वाढले होते. स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळत होता. एको पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट, मायरा पॉईंट, अलेक्झेंडर पॉईंट अशा विविध ठिकाणी व्हॅली क्रॉसिंग सुरू होत्या. पण त्या वनविभागाच्या हद्दीत असल्याने वनविभागाने बंद केल्या. मात्र, आता येथील सनियंत्रण … Read more