Business Idea: मत्स्यपालन व्यवसाय करा सुरू सरकार देत आहे ‘इतकी’ सबसिडी
Business Idea: आज आम्ही तुम्हाला एका खास व्यवसायाबद्दल (Business) सांगणार आहोत. हा व्यवसाय मत्स्यपालनाशी (fish farming) संबंधित आहे. हा व्यवसाय सुरू केल्यावर सरकार (government) तुम्हाला 60 टक्क्यांपर्यंत सबसिडी (subsidy) देत आहे. मत्स्य संपदा योजनेंतर्गत (Matsya Sampada Yojana) सरकार अनुसूचित जातीतील (scheduled caste) शेतकरी (farmers) आणि महिलांना (women) मत्स्यपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी 60 टक्के पर्यंत अनुदान देत … Read more