Matter Aera : अशी ऑफर पुन्हा नाही! 50,000 रुपयांच्या सवलतीत खरेदी करा ‘ही’ लोकप्रिय बाईक, देते 125 किमी रेंज
Matter Aera : सध्या मागणी वाढल्याने इलेक्ट्रिक बाईकच्या किमती वाढल्या आहेत. तुम्हाला इलेक्ट्रिक बाईक खरेदी करायची आहे पण बजेट कमी आहे तर काळजी करू नका. कारण तुम्ही आता खूप कमी किमतीत इलेक्ट्रिक बाईक खरेदी करू शकता. तुम्ही आता Matter Aera ही इलेक्ट्रिक बाईक 50,000 रुपयांच्या सवलतीत खरेदी करू शकता. जर तुम्हाला ही बाईक खरेदी करायची … Read more