Post Office Scheme: पोस्टाच्या ‘या’ योजनांमध्ये घरबसल्या ऑनलाईन गुंतवणूक करा आणि मिळवा चांगला परतावा! वाचा स्टेप बाय स्टेप माहिती
Post Office Scheme:- कष्टाने कमावलेल्या पैशांची बचत आणि केलेल्या बचतीची गुंतवणूक या बाबी प्रत्येकाच्या आर्थिक भविष्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत. गुंतवणूक केल्यानंतर मिळणारा परतावा आणि सुरक्षा या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्ती पैसे गुंतवताना बराच विचार करतात. साधारणपणे गुंतवणुकीचे पर्याय बघितले तर शेअर मार्केट, म्युच्युअल फंड तसेच विविध बँकांच्या मुदत ठेव योजना इत्यादी पर्यायांचा वापर केला जातो. … Read more