New Rules: 1 मे पासून ‘हे’ 4 नियम बदलणार ! थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम , वाचा संपूर्ण बातमी

New Rules: येणाऱ्या काही दिवसात मे महिना सुरू होणार आहे. यामुळे पुन्हा एकदा देशात काही नियम बदलणार आहे ज्याच्या परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे. यामुळे तुम्हाला हे नवीन माहिती असणे आवश्यक आहे नाहीतर तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकतो. मे 2023 च्या सुरुवातीपासून देशात बॅटरीवर चालणारी वाहने, बँक व्यवहार, जीएसटी आणि शेअर मार्केटशी संबंधित … Read more