Breaking ! याच महिन्यात मान्सून केरळमधे दाखल होणार, हवामान विभागाकडून महत्वाचा संदेश
IMD : भारतीय हवामान विभागाने यावर्षीचा मान्सून (Monsoon) चालू महिन्यात म्हणजेच मे महिन्यातच (May Month) केरळमधे (Kerala) दाखल होणार असल्याचे सांगितले आहे. हवामान विभागाच्या या माहितीने लोकांमध्ये आनंद (Happy) पाहायला मिळतो आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सूनचे आगमन हे वेळेपूर्वीच होणार आहे. आठवड्याभरात आंदमानमध्ये (Andamans) मान्सून धडकणार असल्याचे सांगितले आहे. तर तळकोकणात देखील २७ … Read more