लेकीला भेटण्यासाठी चाललेल्या ‘त्या’ महिलेसोबत घडले असे काही की..? नगर जिल्ह्यातील घटना
अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2022 :- लेकीकडे भेटण्यासाठी निघालेल्या एका वयोवृध्द महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना शेवगाव बसस्थानकावर काल भर दुपारी घडला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे आधीच परिस्थितीने गरीब असलेल्या हातबल वृध्द महिलेस अक्षरशः रडू कोसळले. दरम्यान सायंकाळी उशीरा चंद्रकला भानुदास ढोले ( रा. येळी ता.पाथर्डी) यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी माया कल्याण … Read more