उसणे दिलेले चार लाख न मिळाल्याने तरूणाची विष पिऊन आत्महत्या
अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- तरूणाने विषारी औषध घेत आत्महत्या केली. गणेश कोंंडिबा कोतकर (रा. कोतकर वस्ती, निंबळक ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. उसणे दिलेले चार लाख परत न मिळाल्याने गणेशने डिप्रेशन खाली जाऊन जीवन संपविले. दरम्यान चार लाख घेतलेल्या व्यक्तीविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात … Read more