MCX News : आठवड्याभरात सोन्याच्या वायद्यात 1976 रुपयांची वाढ; चांदीच्या वायद्यात 2804 रुपयांची घसरण
मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 4 ते 10 एप्रिलच्या आठवड्याभरात 1788795.64 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 267976.42 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 1520798.92 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स एप्रिल वायदा 21098 अंकांच्या पातळीवर बंद झाला मौल्यवान धातूंमध्ये, सोने आणि चांदीचे … Read more