Gold Price : सोन्याची मागणी वाढली ! ग्राहकांच्या मानसिकतेवर काय आहे परिणाम ?

बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सराफा बाजारात सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 160 रुपयांनी वाढ झाली असून, या वाढीनंतर दहा ग्रॅम सोन्याचा भाव 54663 रुपयांवर पोहोचला आहे. या किंमती 22 कॅरेट सोन्याच्या आहेत. 24 कॅरेटबद्दल बोलायचे झाले तर दहा ग्रॅमची किंमत 59,600 रुपयांवर गेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX बद्दल बोलायचे झाले तर, … Read more