iQoo Neo 7 : या आठवड्यात लॉन्च होणार दमदार iQoo Neo 7, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

iQoo Neo 7 : जर तुम्ही स्मार्टफोन (Smartphone) खरेदीच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण स्मार्टफोन ब्रँड iQoo त्याचा आगामी स्मार्टफोन iQoo Neo 7 लॉन्च (Launch) करण्यासाठी सज्ज आहे. लॉन्च होण्यापूर्वीच, Vivo सब-ब्रँडने गेमिंग स्मार्टफोनची वैशिष्ट्ये (Features) उघड केली आहेत. कंपनीने iQoo Neo 7 चे स्पेसिफिकेशन्स (Specification) चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platforms) … Read more