बीएड उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! केंद्रीय आणि नवोदय विद्यालयात लवकरच होणार शिक्षकांची मेगाभरती, किती हजार पदे भरली जाणार ?
Teacher Recruitment : शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून बसलेल्या हजारो नवयुवकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. डीएड आणि बीएड उत्तीर्ण उमेदवारांसाठी लवकरच एक सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. जर तुम्हीही डीएड आणि बीएड उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला शिक्षक व्हायचे असेल तर तुमच्यासाठी लवकरच केंद्र आणि नवोदय विद्यालयात संधी उपलब्ध होणार असल्याची बातमी राज्यसभेतून समोर आली … Read more