Tourist Place: महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा आहे ऐतिहासिक दृष्ट्या समृद्ध, ही पाच पर्यटन स्थळे फिरण्यासाठी आहेत महत्वाचे
Tourist Place:- महाराष्ट्राला अनेक दृष्टीने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला असून संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राला ओळखले जाते. त्यासोबतच नैसर्गिक विविधता देखील मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. यासोबतच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा विचार केला तर त्यांना नैसर्गिक तसेच ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. याच दृष्टिकोनातून जर आपण अमरावती या जिल्ह्याचा विचार केला तर हा जिल्हा ऐतिहासिक … Read more