EPFO : खातेधारकांनो लक्ष द्या, तुम्हाला मिळेल 7 लाख रुपयांची ‘ही’ विशेष सुविधा
EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून नोकरदारांना विविध सुविधा दिल्या जातात.या अंतर्गत EPFO आपल्या खातेदारांना (EPFO Account holders) 7 लाख रुपयांचा लाभ देत आहे. जर तुम्ही EPFO चे सदस्य (Members of EPFO) असाल तर तुम्हाला देखील या योजनेचा (Scheme) लाभ घेता येऊ शकतो. कर्मचारी ठेव लिंक्ड योजना ही मृत्यू विमा संरक्षण (Death insurance coverage) … Read more