शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी रोजच्या जीवनात वापरा “या” पाच टिप्स
आपल्या दिनचर्येतून व्यायामासाठी(exercise)वेळ काढणे प्रत्येकासाठी सोपे नसते, पण आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे असते.अनेक संशोधनानुसार, जे लोक दररोज 20 मिनिटे चालतात त्यांना आठवड्यातून एकदा व्यायाम करणाऱ्यांपेक्षा 43 टक्के कमी आजार होण्याची शक्यता असते.जर तुम्ही रोज व्यायाम करू शकत नसाल तर आम्ही तुम्हाला असे पाच टिप्स सांगतो, ज्याचा उपयोग करून तुम्ही स्वतःला दररोज खूप सक्रिय ठेवू शकता. … Read more