Health Tips Marathi : सावधान ! तुम्हालाही ‘अशा’ सवयी असतील तर तुम्ही कर्णबधिर होऊ शकता, जाणून घ्या यातून वाचण्याचे उपाय
Health Tips Marathi : चुकीची जीवनशैली (Wrong lifestyle) आणि निष्काळजीपणा यांमुळे आजकाल लोकांमध्ये अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्या (Mental problems) वाढत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात कर्णबधिर (Deaf) लोकांची संख्या जवळपास ६३ दशलक्ष आहे. खराब जीवनशैली आणि आहारातील पोषणाचा अभाव ही या वाढत्या आकडेवारीची कारणे असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे (Health experts) मत आहे. कान हा शरीराच्या … Read more