Mercedes Benz EQB : खुशखबर…! या दिवशी लॉन्च होणार ही शक्तिशाली 7 सीटर इलेक्ट्रिक SUV, पहा सविस्तर फीचर्स

Mercedes Benz EQB : जर्मन लक्झरी कार निर्माता मर्सिडीज-बेंझ भारतात तिसरे इलेक्ट्रिक वाहन (third electric vehicle) मर्सिडीज बेंझ ईक्यूबी लॉन्च (Launch) करण्याच्या तयारीत आहे. ही सात सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल, जी वर्षाच्या अखेरीस देशात लॉन्च केली जाणार आहे. सध्या, प्रक्षेपणाची नेमकी तारीख (Date) अधिकृतपणे उघड करण्यात आलेली नाही, परंतु सूत्रांचे म्हणणे आहे की लॉन्च यावर्षी … Read more