Conjunction Of Mercury Jupiter : 12 वर्षांनंतर, बुध आणि गुरूचा महासंयोग, 3 राशींना मिळेल अपार संपत्ती !
Conjunction Of Mercury Jupiter : ज्योतिषशास्त्रात, जिथे ग्रहांचा राजकुमार बुध हा बुद्धिमत्ता आणि व्यवसायाचा कारक मानला जातो, तिथे गुरू हा संपत्तीचा कारक मानला जातो. हे दोन ग्रह जेव्हा आपली राशी बदलतात, तेव्हा त्याच्या परिणाम इतर राशींसह पृथ्वीवरही दिसून येतो. सध्या बुध धनु राशीत आहे आणि गुरु मेष राशीत आहे. फेब्रुवारीमध्ये दोनदा राशी बदलल्यानंतर, बुध मार्चमध्ये … Read more