Budh Uday 2023 : 15 सप्टेंबरपासून चमकेल ‘या’ 5 लोकांचे भाग्य ! नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे संकेत !
Budh Uday 2023 : बुध हा बुद्धिमत्ता, क्षमता आणि समजूतदारपणाचा प्रतीक मानला जातो, म्हणून त्याच्या उदयाचा प्रत्येक राशीवर शुभ आणि अशुभ असा परिणाम दिसून येतो, बुधाचा उदय व्यक्तीच्या राशी आणि कुंडलीवर अवलंबून असतो. त्याची उदय वेळ 15 सप्टेंबर रोजी पहाटे 4:28 आहे. अशा स्थितीत काही राशींना याचा खूप फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी … Read more