Weather : देशात उन्हाच्या तापमानाचा विक्रम यंदाच्या मार्च महिन्याने मोडला; पाहा धक्कादायक सरासरी

Weather : यावर्षी दरवर्षीच्या सरासरीपेक्षा जास्त ऊन जाणवले आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून (Meteorological Departmen) लोकांना याबाबत सावध राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच मार्च महिन्यात उन्हामध्ये जास्त बाहेर पडू नका, उन्हाची तीव्रता अधिक आहे, असे संदेशही (Message) देण्यात आले आहेत. मार्च २०२२ हा महिना १९०१ पासून देशातील सर्वात उष्ण ठरला आहे. अशी माहिती हवामान खात्याने … Read more