MG Upcoming Electric Car : लवकरच लॉन्च होणार दोन दरवाजाची इलेक्ट्रिक कार! सिंगल चार्जमध्ये 200KM धावणार, पहा किंमत
MG Upcoming Electric Car : भारतीय बाजारपेठेतील इलेक्ट्रिक कारची मागणी पाहता अनेक कंपन्या इलेक्ट्रिक कार निर्मितीवर अधिक भर देत आहेत. तसेच अनेक कंपन्यांच्या जबरदस्त इलेक्ट्रिक कार ग्राहकांसाठी लॉन्च देखील करण्यात आल्या आहेत. आता लवकरच ग्राहकांच्या भेटीला MG Motors इलेक्ट्रिक कार देखील येणार आहे. MG Motors कंपनीची ही इलेक्ट्रिक कार इतर इलेक्ट्रिक कारपेक्षा वेगळी असणार आहे. … Read more