भारतात लवकरच लॉन्च होणार ‘MG’ची परवडणारी Electric Car, पूर्ण चार्जवर मिळेल 150km रेंज
Electric Car : MG भारतात स्वस्त इलेक्ट्रिक कार MG Air EV लाँच करण्याच्या तयारीत आहे. MG Motor India ने पुष्टी केली आहे की ते 2023 च्या सुरुवातीला 2-दार एअर EV लाँच करेल. लहान इलेक्ट्रिक कार बाजारात लॉन्च होण्यापूर्वी जानेवारीत दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. ही ब्रँडची एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक ऑफर असेल, जी अलीकडेच लाँच … Read more