Mhada Lottery 2023 : म्हाडा सोडतीतील १ लाख १९ हजार अर्जदारांकडून अनामत रकमेचा भरणा
Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून २२ मे रोजी जाहीर केलेल्या ४ हजार ८२ घरांच्या सोडतीला शेवटच्या दिवशी १ लाख ४५ हजार अर्जदारांनी नोंदणी केल्याचे दिसून आले आहे. तर अर्जदारांच्या १ लाख ४५ हजार ८४९ अर्जांच्या एकूण नोंदणीपैकी १ लाख १९ हजार २७८ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत … Read more