Cidco Lottery: मुंबईत ‘या’ ठिकाणी मिळणार 22 ते 30 लाखात सदनिका! सिडकोच्या माध्यमातून सोडतीची योजना जाहीर
Cidco Lottery:- मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये आपले स्वतःचे घर असावे हे स्वप्न प्रत्येक जण उराशी बाळगून असते. परंतु वाढत्या महागाईच्या कालावधीत प्रत्येकालाच घर घेणे शक्य होत नाही. परंतु अशा नागरिकांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे म्हाडा आणि सिडको सारखे गृहनिर्माण संस्थाच्या माध्यमातून करण्यात येते. आपल्याला माहित आहेस की म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून अशा … Read more