Mhada Lottery: म्हाडाच्या लॉटरीमध्ये घर लागावे याकरिता काय करावे? कशी असते संपूर्ण प्रक्रिया? वाचा ए टू झेड माहिती
Mhada Lottery:- स्वतःचे हक्काच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये अनेक जण प्रयत्नशील असतात. परंतु प्रत्येक व्यक्तींना वाढत्या महागाईच्या कालावधीमध्ये घर खरेदी करणे शक्य होत नाही. तसेच घराचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता होम लोनचा आधार बरेच जण घेताना आपल्याला दिसून येतात. तसेच मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता अजून एक पर्याय म्हणजे … Read more