म्हाडा मुंबई लॉटरी : 50 हजार पगार असलेल्या लोकांनाही Mhada चे अत्यल्प गटातील घर दुरून डोंगर साजरेच, आता पर्याय काय? घरासाठी किती कर्ज मिळू शकत? पहा….
Mhada Mumbai House Price : मुंबईमध्ये घराचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना म्हाडाने एक मोठी भेट दिली आहे. म्हाडा मुंबई मंडळाच्या माध्यमातून नुकतीच 4 हजार 83 घरांसाठी सोडत जारी करण्यात आली आहे. या सोडतीसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया देखील 22 मे 2023 पासून सुरू झाली आहे. खरं पाहता 2019 मध्ये मुंबई मंडळाने याआधी सोडत काढली होती. … Read more