Mhada News: छत्रपती संभाजी नगरमध्ये उभा राहणार म्हाडाचा 4500 घरांचा मोठा प्रकल्प? घरांचे स्वप्न होईल पूर्ण

mhada project

Mhada News:- स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सिडको आणि म्हाडा या गृहनिर्माण संस्थांची खूप महत्त्वाची भूमिका असून मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी म्हाडाचे अनेक प्रकल्प सुरू आहेत व सध्या काही प्रकल्पांच्या माध्यमातून सोडत प्रक्रिया देखील सुरू आहे. स्वतःचे घर असावे ही इच्छा पूर्ण करण्यासाठी बरेच जण पैशांची जुळवा जुळव करत असतात. अशा व्यक्तींसाठी म्हाडा आणि … Read more