Tourist Place: ‘ही’ आहेत महाराष्ट्रातील कोल्ड टुरिस्ट प्लेस! हिवाळ्यात या ठिकाणांना भेट द्या आणि स्वस्तात फिरायची मजा घ्या

Tourist Place:- आपल्यापैकी बरेच जण वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचा प्लान बनवत असतात. जर आपण पर्यटन स्थळांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये भरपूर ठिकाणी निसर्गाने भरभरून दिलेली अशी पर्यटन स्थळे असून वर्षातील बाराही महिने या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पर्यटन स्थळांची रेलचेल आपल्याला पाहायला … Read more