‘उद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे जेलमध्ये जाणार’

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- आधी शिवसेनेचे प्रवक्ते सचिन वाझे आतमध्ये गेले आणि आता शिवसेनेचे उपनेते प्रदीप शर्मा जेलमध्ये जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे एकामागोमाग एक जेलमध्ये जातील, असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेले सचिन वाझे यांच्यानंतर प्रदीप शर्मादेखील तुरुंगात … Read more

डॉ.झाकीर हुसेन रूग्णालयासारखी पुढे कुठलीही दुर्घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-  दिनांक २४ (जिमाका वृत्त) झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीमुळे झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी होती, मात्र आपले मनोबल खचू न देता चिकाटीने आपली सेवा देत राहा, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नाशिक विभागातील सर्व रूग्णालयांचे अग्निप्रतिबंधक, बांधकाम तसेच विद्युत उपकरणांचेही ऑडिट लवकरात लवकर करून पुढे अशी कुठलीही … Read more