Oppo Smartphone : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात Oppo करणार मोठा धमाका, हा शक्तिशाली फोन लॉन्च होणार; पहा फीचर्स
Oppo Smartphone : Oppo हा A आणि F-सिरीजमुळे (A and F-series) मिड-रेंज सेगमेंटमध्ये (mid-range segment) खूप लोकप्रिय ब्रँड आहे. ताज्या अहवालानुसार, OPPO आता A77 वर काम करत आहे. लीकस्टर मुकुल शर्माच्या फोनवरून 91mobiles ला या फोनची खास वैशिष्ट्ये, किंमत आणि लॉन्च (Launch) टाइमलाइनबद्दल माहिती मिळाली आहे. लीकनुसार, OPPO A77 या सेगमेंटमधील Redmi Note 11 Pro+, … Read more