सर्वाधिक विकल्या जाणार्या ‘Hyundai Creta’मध्ये मिळतात खास फीचर्स, जाणून तुम्हीही करालं खरेदी!
Hyundai Creta : सध्या देशातील मध्यम आकाराच्या SUV सेगमेंटमध्ये Hyundai Creta चा दबदबा आहे. गेल्या महिन्यात ही सर्वाधिक विकली जाणारी मध्यम आकाराची एसयूव्ही बनली आहे. सप्टेंबर महिन्यात एकूण 12,866 युनिट्सची विक्री झाली आहे. Hyundai Creta च्या विक्री युनिट्समध्ये गेल्या महिन्यात वाढ झाली आहे. त्याच वेळी, वार्षिक आधारावर 57 टक्के वाढ झाली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये … Read more