वीजचोरी केल्या प्रकरणी एकास न्यायालयाने दिली 30 दिवस सक्तमजुरीची शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-   जिल्हा सत्र न्यायालयाने वीजचोरी केल्या प्रकरणी एकास दोषी धरून नऊ हजार 196 रुपये दंड अथवा 30 दिवस सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. किसन यशवंतराव डोंगरे (रा. एमआयडीसी परिसर, अहमदनगर) असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे एमआयडीसी कनिष्ठ अभियंता प्रकाश रामचंद्र … Read more