Milk Price Increased : मोठी बातमी! दुधाच्या दरात ५ रुपयांची वाढ, पहा नवीन दर…
Milk Price Increased : देशात दिवसेंदिवस दुधाचे दर वाढत चालले आहेत. तसेच आता उन्हाळा सुरु होणार असल्याने दुधाचे दर आणखी कडाडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता पुन्हा एकदा दुधाचे दर ५ रुपयांनी वाढले आहेत. १ मार्चपासून दुधाचे नवीन दर लागू होणार आहेत. मुंबई दूध उत्पादक संघाने शुक्रवारी शहरातील म्हशीच्या दुधाच्या दरात 1 मार्चपासून प्रतिलिटर 5 … Read more