Mini Tractor Subsidy: 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर खरेदीवर 90 टक्के अनुदान मिळवण्याची सुवर्णसंधी! ‘या’ जिल्ह्यासाठी अर्ज सुरू
Mini Tractor Subsidy:- कृषी यांत्रिकीकरण हा शेतीचा आता अविभाज्य भाग बनला असून कृषी यांत्रिकीकरणाला चालना आणि प्रोत्साहन देण्याच्या करिता राज्य शासनाच्या माध्यमातून विशेष योजना राबविण्यात येत आहेत. कृषी यंत्रांच्यामध्ये ट्रॅक्टर हे यंत्र शेतकऱ्यांचे अगदी जवळचे यंत्र आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. शेतीची पूर्व मशागतीपासून तर आंतरमशागत आणि पिकांच्या काढणीसाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो … Read more