BIG NEWS : मुख्यमंत्री ठाकरे आजच राजीनामा देण्याची शक्यता

Maharashtra Politics : बहुतमत चाचणी सिद्ध करण्याच्या अधिवेशनाला सामोरे जाण्याआधीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा देण्याचे ठरविले असल्याचे सांगण्यात येते. सायंकाळी होणाऱ्या सुनावणीचा निकाल काहीही लागला, तरी आज सायंकाळीच राजीनामा द्यायचा, असा त्यांचा विचार असल्याचे समजते.माझी माणसं माझ्याविरोधात गेल्याचे मी बघू शकणार नाही, अशी त्यांची भावना असल्याचे सांगण्यात येत. तर दुसरीकडे मतांचे आकडेही आणखी घटत … Read more

छगन भुजबळ यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल!! केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे बळीराजा देशोधडीला

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Maharashtra Politics :- शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित महा विकास आघाडी सरकारमध्ये अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Food Supply Minister Chhagan Bhujbal) यांनी नुकताच केंद्राच्या मोदी सरकारवर घणाघात केला आहे. भुजबळ (Bhujbal) यांनी सांगोल्यातील (Sangola) मौजे महूद या ठिकाणी शेतकरी परिषदेत (Farmers Council) बोलताना मोदी सरकार वर चांगलेच … Read more

वाईन निर्णय प्रकरणी मंत्री भजबळांची समाजसेवक अण्णा हजारेंवर टीका

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावरून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्यापासून म्हणजेच १४ फेब्रुवारीपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. मात्र आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाव न घेता हजारे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. नाटेगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ मंत्री छगन … Read more

महत्वाची बातमी ! लस घेतली नसेल तर तुम्हाला रेशन मिळणार नाही…

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  नाशिकमध्येही गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरी अन्न पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. लसीकरण नसेल तर रेशन मिळणार नाही, लवकरच नाशिकमध्ये याची अंमलबजावणी केली जाणार आहे. अशी माहिती भुजबळ यांनी दिली आहे. राज्यात कोरोनाच्या दैनंदिन … Read more