शिवसेनेच्या ‘या’ बड्या मंत्र्याला मिळाली जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा धमकी मिळाली आहे. शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून एक धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचे पालकमंत्री … Read more