Browsing Tag

Shiv Sena

Chandrasekhar Bawankule : आधी म्हणाले 240 जागा लढवणार आता म्हणाले काहीच ठरले नाही, बावनकुळेंच्या…

Chandrasekhar Bawankule : नुकतेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवणार असल्याचे सांगितले. यामुळे सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. नंतर शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे. यामुळे आता बावनकुळे यांनी…

दसरा मेळाव्यासाठी अखेर शिवसेना हायकोर्टात

Maharashtra News:शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क मैदान देण्यास मुंबई महापालिकेची चालढकल सुरूच असल्याने शिवसेनेने अखेर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणीही शिवसेनेतर्फे करण्यात आली…

धनुष्य बाणाचा वाद, शरद पवारांनी दिला हा सल्ला

Maharashtra News:शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात धनुष्य बाण चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू आहे. दोन्ही कडून यावर दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक…

“मी शिवसेना प्रमुखांना वचन दिलं होतं ते अर्धवटच”

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रदर्शित झाला. या भागातही उध्दव ठाकरे यांनी भाजपवर आणि शिवसेनेत बंड केलेल्या सर्व नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. 2019 साली भाजपने खोटेपणाचा कळस केला.

तिथे फलप्राप्ती झाल्याशिवाय ते गप्प बसतील असे वाटत नाही; मंत्रिमंडळाबाबत जयंत पाटलांचं भाकित

मुंबई : गुवाहाटीतील वस्तीचे दिवस आणि आतापर्यंतचे दिवस पाहिले तर दोन महिने झाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त आहेत. दुसरीकडे राज्याला अपंग करुन सोडलंय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरुन राणे पुत्रांची टीका; म्हणाले…

मुंबई : पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारणाऱ्या ३९ आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याच बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच थेट मुलाखतीच्या माध्यमातून बंडखोरांबरोबरच त्यांना

‘धनुष्यबाण’ कोणाचा? १ ऑगस्टला सुनावणी; सर्वोच्च न्यायालयाचा उद्धव ठाकरेंना दिलासा

मुंबई : शिवसेनेत सध्या शिंदे आणि ठाकरे गटात वर्चस्व कोणाचे आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावर अधिकार कोणाचा, या दोन मुद्द्यांवरील निवडणूक आयोगापुढील सुनावणीला शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देण्याची विनंती

तेव्हा पंतप्रधान मोदी तुमचे वडील होते का? सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरेंना सवाल

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपसोबत शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. या मुलाखतीचा एक भाग आज प्रदर्शित झाला आहे. त्यावर भाजपने सडकून टीका केली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी या

तुम्हाला कोणी पालापाचोळा म्हटलं तर काय होईल याचं भान ठेवा; ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाचं उत्तर

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. ‘जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत, त्यांना झडून जाऊ द्या’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर टीका केली आहे. “वादळ म्हटलं

‘जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत, त्यांना झडून जाऊ द्या’; ठाकरेंची बंडखोरांवर टीका

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. ‘जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत, त्यांना झडून जाऊ द्या’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर टीका केली आहे. “वादळ म्हटलं