नगरकरांसाठी दिलासादायक बातमी..जिल्ह्यातील तब्बल एवढी गावे झाली काेराेनामुक्त
अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- जिल्ह्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी झाला आहे. जिल्ह्यातील ९८ गावांमध्ये एकही काेराेनाचा रुग्ण नसल्याचा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान जिल्ह्यातील कोरोना संदर्भात सद्यस्थिती व उपाययोजनांबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित बैठकीत आढावा घेतला. यावेळी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात कोविड … Read more