कोरोनामुळे स्मरणशक्ती गेली, ईडीच्या प्रश्नावर मंत्र्यांचे उत्तर

Maharashtra news : न्यायालयात अगर पोलिस चौकशीत माहिती दडवायची असेल तर आता आठवत नाही, लक्षात नाही, सांगता येणार नाही. अशी उत्तरे आरोपी किंवा साक्षिदारांकडून दिली जातात. दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी इडीच्या चौकशीत दिलेले उत्तर आता समोर आले आहे. “मला कोविड झाला आणि त्यामुळे माझी स्मरणशक्ती गेली आहे.” असे उत्तर जैन यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना दिले. … Read more

मंत्र्याच्या मित्राच्या घरी सापडले २.८२ कोटींचे घबाड आणि 133 सोन्याची बिस्किटे

दिल्ली : आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते आणि मंत्री सत्येंद्र जैन (Minister Satyendra Jain) यांच्या जवळच्या मित्राच्या घरावर ईडीने (ED) छापा टाकला आहे. छाप्यात २.८२ कोटींची रोकड आणि अनेक सोन्याची नाणी सापडली आहेत. सत्येंद्र जैन सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. एक दिवसापूर्वी ईडीने सत्येंद्र जैन यांच्या दिल्ली (Delhi) गुरुग्राममधील (Gurugram) 7 ठिकाणांवर छापे टाकले … Read more