PM Kisan Samman Nidhi : खुशखबर..! दिवाळीपूर्वी मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार भेट, कोणाकोणाला मिळणार लाभ? पहा
PM Kisan Samman Nidhi : मोदी सरकारने (Modi Govt) दिवाळीपूर्वी (Diwali) शेतकऱ्यांना (Farmer) खुशखबर दिली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने (Ministry of Agriculture and Farmers Welfare) जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, केंद्र सरकार 17 आणि 18 ऑक्टोबर 2022 रोजी पीएम किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता जारी करू शकते. यादरम्यान अॅग्री-स्टार्टअप कॉन्क्लेव्ह आणि किसान संमेलनाचे … Read more