“भाजप लहान मुलांच्या मनात विष कालवतंय”, संपूर्ण देश एकाच धर्माचा असावा भाजपचा प्रयत्न”; शरद पवारांची भाजपवर चौफेर टीका

दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर (BJP) सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी द काश्मिर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपटावरून (Movie) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्ली (Delhi) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आयोजित अल्पसंख्याक संमेलनात (Minority assembly) बोलताना शरद पवार यांनी भाजपवर चौफेर टीका केली आहे. … Read more